वार्षिक सर्वसाधारण सभा
सर्व वीरशैव बंधू व भगिनींना कळविण्यात येत आहे की वीरशैव समाज, कल्याण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ६ |११ |२०११ रोजी घेण्यात येणार आहे.तरी या सभेस हजर राहून सहकार्य करावे.
स्थळ : गायत्री प्राथमिक विद्यालय, (जुने) कोळसेवाडी, कल्याण (पूर्व).
वेळ: रविवार दि. ६ |११|२०११ , सकाळी ११ वाजता.
या सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात येईल.
१) मागील जमा खर्चास मंजुरी देण्याविषयी
२) वीरशैव भवन च्या निर्मितीविषयी चर्चा
३) २०११-२०१४ या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्याविषयी
४) मासिक वर्गणी विषयी
५) आयत्या वेळेस उपस्थित केलेल्या विषयावर चर्चा