स्थापना
वीरशैव समाज कल्याण यांची स्थापना दिनांक ३।४।१९९४ रोजी करण्यात आली .
कै. श्री. शीवलिंग बाबलींग जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव समाज संघटीत करण्यात आला.
समाज संघटीत करण्यात खालील वीरशैव बांधवांचे सहकार्य लाभले.
- कै. श्री. सी. एस. रोडगी
- श्री. एम. आर. म्हमाणे
- श्री. आर. पी. लिगाडे
- श्री. टी. राचाप्पा
- श्री. पी. आर. जम्मा
- श्री. वसंत टिंगरे
- श्री. सुरेश कुंभार
- कै. श्री. बी. आर. बेंबळकर
- श्री. अनंत जिरेसाळ
- कै. श्री. उत्तरेश्वर निलाखे
- श्री. एन. आर. हिरेमठ
- श्री. जी. आर. जम्मा
- श्री. व्ही. एस. गौडर
- श्री.वसंत घॊडके
कै. श्री. एकनाथ अनंत गवळी यांचे अनमॊल मार्गदर्शन संघटना बांधनीस लाभले.
संस्था नोंदणी
दि. २५ आक्टोबर २००० रोजी ,संस्था नोंदणी अधिनियम ,१८६० अंतर्गत वीरशैव समाज कल्याण जि. ठाणे हि संस्था नोंदणी करण्यात आली.
रजि. नं. F / 8995 / THANE
घटना आणि नियमावली
वीरशैव समाज कल्याण या संस्थेची घटना आणि नियमावली करण्यात श्री. पी. आर. जम्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना श्री. व्ही.डी. हिरेमठ व श्री. एन. आर. हिरेमठ यांचे सहकार्य लाभले.
विश्वस्त
- श्री. प्रफुल्ल एकनाथ गवळी
- श्री. एन. आर. हिरेमठ
- श्री. एम. आर. म्हमाणे
- श्री. गुरुलिंग डुकरे
- श्री. आर. पी. लिगाडे
- श्री. सुरेश मलप्पा कुंभार
- श्री. वसंत लोमेश टिंगरे
कार्यकारणी मंडळाची वाटचाल
१९९५ ते २००१
- अध्यक्ष : कै. श्री. शीवलिंग बाबलींग जंगम
- उपाध्यक्ष : श्री. एन. आर. हिरेमठ
- सचिव : श्री. एम. आर. म्हमाणे
- खजिनदार : श्री. आर. पी. लिगाडे
- सहा. खजिनदार : श्री बी. एन. कलबुर्गी
- हिशेबतपासनीस : श्री. एस. एस. कडकॊळ
- विशेष संघटक : श्री. सुरेश मलप्पा कुंभार
- सह-सचिव : श्री. व्ही. एस. गौडर
- सह-सचिव :श्री. वसंत लोमेश टिंगरे
- सह-सचिव : श्री. अनंत जिरेसाळ
- सह-सचिव : श्री. पी. आर. जम्मा
- सह-सचिव : श्री. व्ही.डी. हिरेमठ
२००२ ते २००५
- अध्यक्ष : श्री. प्रफुल्ल एकनाथ गवळी
- कार्याध्यक्ष :श्री. वसंत लोमेश टिंगरे
- उपाध्यक्ष : श्री. गुरुलिंग डुकरे
- उपाध्यक्ष: श्री. प्रदिप निलाखे
- सचिव : श्री. सुरेश मलप्पा कुंभार
- सह-सचिव :श्री. अनंत जिरेसाळ
- उप सचिव :श्री. अनंत जंगम
- उप सचिव :श्री. अशोक अंबे
- खजिनदार : श्री बी. एन. कलबुर्गी
- हिशेबतपासनीस :श्री. बी. आर. शिवगुंडे
२००५ ते २००८
- अध्यक्ष : श्री. प्रफुल्ल एकनाथ गवळी
- कार्याध्यक्ष : श्री. वसंत लोमेश टिंगरे
- सचिव : श्री. सुरेश मलप्पा कुंभार
- उपाध्यक्ष: श्री. व्ही.डी. हिरेमठ
- उपाध्यक्ष : श्री. प्रदिप निलाखे
- खजिनदार :श्री. एस. एस. कडकॊळ
- सहायक सचिव :श्री. अनंत जिरेसाळ
- सहायक सचिव :श्री. मधुकर कोष्टी
- सहायक सचिव :श्री. सिद्राम बालूरे
- हिशेबतपासनीस : श्री. बी. आर. शिवगुंडे
- महिला संघटक : सौ. सिध्दाबाई गंगाधर जम्मा
२००८ पासूनचे कार्यकारणी मंडळ
- अध्यक्ष :श्री. प्रफुल्ल एकनाथ गवळी
- कार्याध्यक्ष : श्री. करपे
- सचिव : श्री. प्रदिप निलाखे
- खजिनदार : श्री. हेमंत शेटे
आशीर्वाद |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigYcK5IiGjxs9b9rxvdxj0SXQkYSBlL6nMK0KHVZtX5sUqL6keN2-W0Ue77mSsXc4Wxawiz-ffwGjE9cYIvnxbQm0E4-JgRFMTenAiRlfae9wDP6_c_jN-5sI7jBFkSttDdeIW3torY5dj/s200/jangam.jpg) |
कै. श्री. शीवलिंग बा. जंगम |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiI7ejT9q0L5Y-ii6ykzczuBSXphCotaVEs7Oh91GR2Qvr5Ek2RSMJ3Nxby_IIfBv49G4oIQww2jwdQ7_NyVVi0dee-Tbqxbx2zbKmk9aauMudPco4X2WIQuWy-VDg9YQwsJMcFXFbnNbsy/s200/Gavali1.jpg) |
कै. श्री. एकनाथ अनंत गवळी |
| |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDIUkpmcEs5qcLGw5uHBc-pMxx7in3atE74IJLdxL7dSdXigrcJJredsV_9KFokAaTdE2xdAx1tLNuoWnLSAWbtyNkkGTwlofK4b-u0aWtULZDVOaK6K-Af2yU1xVP0qxyn2xAjm7kQI36/s200/nilakhe1.jpg) |
कै. श्री. उत्तरेश्वर निलाखे |
|
|
|
| |
|
कार्यकर्ते |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihIeUxTthCah_WuOi4gljcIg3DnLVJDthbUaeUQ7m8t6JcbjJFYV8OX3jH2t7sXr-B0vHSqhAMvdPjIzD-w3EoB05hPRz4fJHLenfhnGrWXBbyW0eG_PvFzz7YH09kIVEuunSp2hahazqB/s200/gavali2.jpg) |
श्री. प्रफुल्ल एकनाथ गवळी |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIQYbHo9wcWd2QsvLznWjr8Qm7FHsNmk_oMIEy4dmwuLjj45KGBGQi-DlwEYT6m_Fjv-nXcGKHfLcF2cSzltHyDsC6Rw0o8d-7_oQU_yFJdCbjlDCTy0w0fE7XR237NG8RjShvXRoOUlLN/s200/Ligade1.jpg) |
श्री. आर. पी. लिगाडे |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqRYl5asKvl4SRqB8-tXVNnVvVdvgUgpO9107HikagcWtVN0_ht2H2Jl7JjX_z-9Rn-2JSCYhKu2LAi_I58XOzozkeZJWiNEjikHqcr2aWUX0L3FCLYGaLjH7-gFVD7evVbh9H7j1W7knu/s200/kumbhar.jpg) |
श्री. सुरेश मलप्पा कुंभार |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxdKzGPtyVWS3FnvEUZfJHdyYpOuENsdtsNyMlRpbp6UuDbbDOXV2NM7cD56p6rgkZqYsFyL4qk7ZNn6aPx3RVSqqAvjqawUbDZVEGtRxOmvp6kZ1Idl7nXRgvZuw458f01ScEGn8-8iib/s200/tingare.jpg) |
श्री. वसंत लोमेश टिंगरे |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0SvvIR0FhU5JHEjzHpknkWcQ8TLP-hRpJRyKvk9pgZjOKlr8psFNDoljwtHoo3_GAdoE9IEa4JudrbKkGcEmr3VYiUG6kLQQS8ZtkNgKgJjXmM48qR8fdGYFy4V78M5qfsDWQPmv6uo5h/s200/20022011323.jpg) |
श्री. जितेंद्र रामचंद्र लिगाड़े |
|
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhaKxaQGcLZXo5kaOkMGEZIbWTSVFN_o0XHhrB6chh6fkdgHWVAI7x2ljCaIID6n0TW5ePBMH1qiUhkRx7fQGhrKKTudxBZvA-5HYQaXZD_k41tueI7tNUCIhuMuD-BCDGGCp_rbzYSdP1x/s200/ligade3.jpg) |
श्री. सचिन सुभाष लिगाड़े |
|