॥ ॐ नम: शिवाय ॥
श्री मज्जगदगुरु पंचाचाय प्रसिदंतु
समाजाचे मुख्य उद्देश:
कल्याण परिसरात वास्तव्य करणारया वीरशैव समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक व धामिक विकास घडविण्यासाठी समाजाची एक मजबूत संघटना बांधून सवांगिण विकास साधणे हे मुख्य उद्देश आहेत.
कार्यक्रम
समाजाचे मुख्य चार वार्षिक कार्यक्रम आहेत १) श्रावण महिन्यातील २) हळदी कुंकू ३) महाशिवरात्र ४) बसवेश्व्रर जयंती. तसेच गुणवंत विद्यार्थांचा बक्षिसे व प्रशस्तीपत्रके देऊन गुणगौरव करण्यात येतो
विशेष वाटचाल
१) दिनांक २२/१/१९९७ : परमपुज्य श्री. श्री. श्री. १००८ श्रीमद जगदगुरु ज्ञनसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी (डी. लीट.) बनारस विद्यापीठ यांच्या आशिर्वाचनाचा कार्यक्रम
२) दिनांक २४/१२/१९९९ ते २६/१२/१९९९ : श्री. प. ब्र. १०८ नीळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर (पाटण) यांच्या कृपाशिर्वादाने ’ परमरहस्य पारायण . अय्याचार व लिंग दीक्षाविधी कार्यक्रम
३)दिनांक २०/८/२००० : परमपुज्य श्री. शिवयोगी गुरुमहंत पट्टदेवरु हिरेमठ म्हैशाळ संस्थान मठ जि. सांगली यांच्या आशिर्वाचनाचा कार्यक्रम
४)दिनांक ११/८/२००२ : श्री. प. ब्र. १०८ शिवाचार्य महाराज म्हैशाळ संस्थान मठ जि. सांगली यांचा श्रावण मासानिमित्त कार्यक्रम
५) दिनांक २४/८/२००३ : डॉ. सौ. गिरीजा शास्त्री यांचे अक्कमहादेवी यांच्या विषयी प्रवचन
६) दिनांक १०/५/२००२ : पालखी मध्ये जगज्योत महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची प्रतिमा ठेऊन मिरवणूक काढली.
७) दिनांक २५/४/२००४ : श्री. प. ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य हुकेरी यांचा श्री बसवेश्वर जयंती निमित्त कार्यक्रम
८) दिनांक १५/११/२००४ : वीरशैव इमारत देणगी पुस्तकाचे विमोचन हस्ते परमपुज्य श्री. श्री. श्री. १००८ श्रीमद जगदगुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामीजी वाराणसी यांच्या हस्ते
९) दिनांक १५/५/२००५ : श्री. मलिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी मठाधिश कुन्नुर यांच्या उपस्थितीत श्री बसवेश्वर जयंती निमित्त कार्यक्रम
१०)दिनांक ०१/५/२००६ : श्री. जगज्योत महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची जयंती श्री. श. ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी शेरूल जि. सोलापूर यांच्या उपस्थितीत साजरी केली.
११) दिनांक २०/८/२००६ : शिरोभुषण प. पु. श्री. ब्र. १०८ डॉ.शीवयोगी शिवाचार्य महास्वामीजी सुखक्षेत्र संस्थान म्हैशाळ ता. मिरज यांच्य़ा ह्स्ते श्रावणमासानिमित्त दिक्षाविधी कार्यक्रम करण्यात आला.