श्री बसवेश्वर जयंती
सर्व वीरशैव बंधू आणि भगिनींना कळविण्यात आनंद होत आहे कि प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दिनांक ०६/०५/२०११ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता जगज्योत श्री. बसवेश्वर महाराजांची जयंती खालील ठिकाणी साजरी करण्याचे आयोजित केले आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी हजार राहून लाभ घ्यावा हि नम्र विनंती आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण:
गायत्री प्राथमिक विद्यालय (जुने) , जुनी जनता बँक रोड, कोळसेवाडी , कल्याण (पूर्व)
आयोजक
वीरशैव समाज कल्याण
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा