॥ ॐ नम: शिवाय ॥
श्री मज्जगदगुरु पंचाचाय प्रसिदंतु
वीरशैव समाज कल्याणसमाजाचे मुख्य उद्देश:
कल्याण परिसरात वास्तव्य करणारया वीरशैव समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक व धामिक विकास घडविण्यासाठी समाजाची एक मजबूत संघटना बांधून सवांगिण विकास साधणे हे मुख्य उद्देश आहेत.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा